राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !

केंद्र सरकारच्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखिल वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याकरीता राज्य मंत्रीमंडळाची कॅबिनेट बैठक आयोजित करण्यात येणार आहे .केंद्र सरकारने घेतलेल्या महागाई भत्ता वाढीच्या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये देखिल वाढ करण्यात येणार आहे . केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जानेवारी 2023 पासून चार टक्के डी.ए वाढविला … Read more

आनंदाची बातमी ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये 4 टक्क्यांची वाढ , आता मिळणार 42 % दराने DA !

सरकारी कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे , ती म्हणजे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची मोठी भेट मिळालेली आहे . केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये माहे जानेवारी 2023 पासून 38 टक्क्यांवरुन 42 टक्के करण्यात आला आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे . या संदर्भात केंद्रीय कॅबिनेटने महत्वपुर्ण निर्णय घेतला … Read more

शासन घेत आहे मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी! अनुदानाच्या माध्यमातून शिक्षणासाठी मुलींना मिळत आहेत 1 लाख 43 हजार रुपये !

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्य शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी लाडली लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तब्बल 1 लाख 43 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल असा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून ज्या मुलींना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. ज्या मुलींच्या पालकांनी या … Read more

या महिलांना प्रति महिना देणार शासन एक हजार रुपये ! तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिला व्यक्ती पात्र आहेत का? बघा व अर्ज करा !

देशभरातील महिला वर्गासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यामध्ये आता शासनाने सर्वच महिलांसाठी एक नाविन्यपूर्ण योजना राबवली असून त्या योजनेचे नाव आहे लाडली बहन योजना. शासन या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक हजार रुपये देत आहे. या योजनेचा उद्देश इतकाच आहे की, देशभरातील प्रत्येक महिला ही स्वतःच्या बळावर स्वतःच्या हिमतीवर उभारावी आणि महिलांची जीवनशैली सुधारावी. … Read more

संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांचे सेवेमध्ये खंड करणेबाबत सेवा पुस्तकातमध्ये नोंद !

दिनांक 14 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीमध्ये राज्य कर्मचारी जुनी पेन्शन या प्रमुख मागणी करिता , बेमुदत संपावर गेले होते . सदर संप कालावधीमधील वेतन कपात करू नये , शिल्लक रजेमधून सदरची रजा वजा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी, देखील काही कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकांमध्ये सेवा खंड बाबतची नोंद करण्यात आलेली … Read more

Breaking News : संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून धक्कादायक परिपत्रक निर्गमित ! दि.23.03.2023

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यव्यापी संप करण्यात आले होते . हा संप दिनांक 20 मार्च 2023 रोजी पर्यंत सुरूच होता , सदर संप संपल्याची अधिकृत घोषणा कर्मचारी संघटनाकडून दि.21.03.2023 रोजी करण्यात आली होती . या संपामध्ये सहभागी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक धक्कादायक परिपत्रक प्रशासनाकडून काढण्यात आली आहे . जिल्हा परिषद परभणी अंतर्गत … Read more

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अखेर निर्गमित झाला मोठा निर्णय ! GR दि.23.03.2023

राज्य शासन सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / DCPS योजना अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करणेसाठी निधींचे वितरण करण्याकरीता निधीचे वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . राज्यातील जिल्हा परिषदा खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , … Read more

राज्य कर्मचारी हिताचा अखेर निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय ! GR दि.23.03.2023

राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेा आहे . तो म्हणजे सन 2022-23 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरीता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधींचे वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून दि.23.03.2023 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . सन 2022-23 या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याचे वेतन व उर्वरित हप्ते अदा करण्याकरीता आवश्यक निधी वितरणबाबत शासन निर्णय निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महीन्यांचे वेतन व उर्वरित सातवा वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्याकरीता आवश्यक निधींचे वितरण करण्यात आलेले आहेत .या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ,या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .. राज्य शासनाच्या शासन निर्णय दि.06.02.2023 च्या संदर्भ क्र .72 नुसार कार्यासनाकडून … Read more

राज्य कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते व मार्च महिन्यांच्या पगाराबाबत आत्ताची मोठी अपडेट ! GR निर्गमित !

राज्य कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्यांचे पगार व सातवा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करणे संदर्भात राज्‍य शासनांकडून दि.21 मार्च 2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते व मार्च महिन्यांच्या पगारासाठी निधींची उपलब्धता करुन देण्यात आलेली आहे . राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर … Read more