बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे .
1) पदाचे नाव – आय टी अधिकारी
एकूण पद संख्खा – 40
शैक्षणिक पात्रता – B.E/ B.TEC
2) पदाचे नाव – आय टी प्रोफेशनल
एकूण पद संख्खा – 12
शैक्षणिक पात्रता – B.E /B.TEC
वेतनमान – शासकीय नियमानुसार (दोन्ही पदांकरिता)
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28/12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृतरित्या जाहिरात पहावी .