राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना बढती ,सेवाज्येष्ठता ,पेन्शन बाबत मॅटचा महत्वाचा अध्यादेश.

Spread the love

बढती ,सेवाज्येष्ठता ,तसेच पेन्शनचा लाभ घेण्यासाठी या अगोदर सेवेत कायम झाल्याची दिनांक ग्राह्य धरली जात होती, याचा विपरीत परिणाम कर्मचाऱ्यांना बढती ,सेवाज्येष्ठता व पेन्शन लाभ घेण्यासाठी होत होता.

पेन्शन कमी मिळणे ,सेवाज्येष्ठता यादीत नाव उशिरा येणे ,बढती प्रक्रिया मध्ये संधी मिळत नव्हती .

परंतु मॅटने अध्यादेश काढुन जुन्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून कर्मचारी /अधिकारी नियुक्तीच्या दिनांकापासून सेवा ग्राह्य धरली जावी .असा सुधारणा करण्यासाठी मॅटने अध्यादेश काढले आहे .

यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांना पेन्शन ,सेवाज्येष्ठता व बढती साठी फायदा होणार आहे .

Leave a Comment