भारताची 21 वर्षीय हरनाज संधू झाली मिस युनिव्हर्स .

Spread the love

इस्त्राईल मधील हलत शहरामध्ये पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताची 21 वर्षाची हरनाज संधू याने बाजी मारली आहे .भारताची हरनाज ही चंदीगड मधून पदवीचे शिक्षण घेतले आहे .यापुढे भारताची लारा दत्त सण 2000 मध्ये तसेच सुस्मिता सेन या अभिनेत्रीने 1994 मध्ये जगत सुंदरी स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता .

70 व्या मिस युनिव्हर्स ही स्पर्धा इस्त्राईल मधील ईलत या शहरामध्ये भव्य मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .हरनाज ही 21 वर्षीय कमी वयात हे ‘किताब पटकावले आहे .ही भारतासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे .

2020 मध्ये मिस युनिव्हर्स ‘किताब पटकावलेली अँड्रीया मेजा याने हरनाज शिरावर मिस युनिव्हर्सचा ‘किताब ठेवून गौरव केले आहे .

हरनाजचे लारा दत्त ,सुस्मिता सेन ,प्रियंका चोप्रा तसेच सबंध बॉलीवूड सृष्टी कडून हरनाजचे अभिनंदन व बॉलीवूड आगमन साठी वेलकम केले आहे .

Leave a Comment