महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) मध्ये विविध शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पद भरतीचा तपशील खालीलप्रमाणे तपशील प्रमाणे आहे .
1) पदाचे नाव – विजतंत्रि
पद संख्या – 54
शैक्षणिक पात्रता – 10 वि , ITI (संबंधित क्षेत्रात)
वेतनमान – सरकारच्या प्रचलित नियम नुसार.
2) पदाचे नाव – तारतंत्रि
पद संख्या – 42
शैक्षणिक पात्रता – 10 वि , ITI (संबंधित क्षेत्रात)
वेतनमान – सरकारच्या प्रचलित नियम नुसार.
3) पदाचे नाव – कोपा (कॉम्प्युटर ऑपरेटर)
पद संख्या – 13
शैक्षणिक पात्रता – 10 वि , ITI (संबंधित क्षेत्रात)
वेतनमान – सरकारच्या प्रचलित नियम नुसार.
अर्ज सादर करण्याची शेवट दिनांक – 24/12/2021.
सविस्तर माहितीसाठी अधिकृतरित्या खालील जाहिरात पहावी .