सारस्वत सहकारी बँक पुणे, येथे 300 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी मार्केटिंग & ऑपरेशन (लिपिक संवर्ग )
एकूण पद संख्या – 300
शैक्षणिक पात्रता – पदवी
जॉब लोकेशन – मुंबई ,पुणे
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 31/12/2021
सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .