राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व महागाई भत्ता थकबाकी .

Spread the love

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध मागणीसाठी राज्य शासकीय तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मुंबई येथे आंदोलन सुरू आहे .

विधान परिषदेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू आहे .

शासकीय कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार प्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता हा जानेवारी मध्ये वार्षिक महागाई भत्ता वाढीसह मिळणार आहे .यामध्ये केंद्र सरकार प्रमाणे 3% वाढ व जानेवारी वार्षिक वाढ 3% ते 5 % वाढ होणार आहे .यामुळे एकूण महागाई भत्ता 6 % ते 8 % ने वाढ होणार आहे .

महागाई भत्ता वाढ बाबत अधिवेशनात अद्याप पर्यंत निर्णय झाला नाही .अनुदान अभावी शासनाकडून महागाई भत्ता व महागाई भत्ता थकबाकी बाबतचा निर्णय लांबणीवर टाकण्यात येत आहे .

Leave a Comment