भारतीय संरक्षण विभाग ,नाशिक तोफखाना केंद्र मध्ये 107 पदांसाठी भरती प्रक्रिया 2021.
नाशिक तोफखाना केंद्र मध्ये 107 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणि व इतर पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नाव व पद संख्या –
- कनिष्ठ लिपीक – 27
- मॉडेल तयार करणारा – 01
- कारपेंटर – 02
- स्वयंपाकी – 02
- रेंज लास्कर – 08
- फायरमन (अग्निक्षमण जवान ) -01
- आर्टी ( लास्कर ) – 7
- बार्बर – 02
- वॉशरमन (सफाई ) – 03
- मल्टी टास्किंग स्टाफ ( गार्डनर , वॉचमन, मेसेंजर ,सफाईवाला ) -26
- सायस -01
- मल्टी टास्किंग लास्कर – 06
- इतर मल्टी टास्किंग स्टाफ – 20
एकुण पद संख्या – 107
शैक्षणिक पात्रता – पद क्र .1 साठी 12 वी व संगणक टायपिंग , पद क्र.2 ते 13 साठी 10 वी उत्तीर्ण .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 21.01.2022
सविस्तर माहितीसाठी अधिकृत खालील जाहिरात पहावी .
Hello Sir/Mam,
I am interested so how can I apply for this.? Plz may I know
Hello mam I am interested so how can apply for this 7621042219