कर्मचाऱ्यांचा पगाराचा फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ होणार, त्यामुळे वेतनात होणार मोठी वाढ.

Spread the love

नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसह पगाराचा फिटमेंट फॅक्टर वाढणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये वाढ होणार आहे. यापुर्वी 2016 मध्ये कर्मचाऱ्यांच्य फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केली होती .2016 वर्षी  फिटमेंट फॅक्टर मध्ये 2.57 टक्के वाढ केली होती .

नविन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांचे पगाराचा फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ करण्यासंदर्भात मोठी चर्चा सुरु आहे.7 वा वेतन आयोगामध्ये वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा नविन वर्षात फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्केनी वाढ करण्याची मागणी केली जात आहे .जर फिटमेंट फॅक्टर मध्ये 3.68 टक्केनी वाढ केल्यास ,कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन 18000 हजार होईल .त्याचबरोबर प्रवास भत्ता व इतर देय भत्ते मध्ये प्रत्यक्षपणे वाढ होईल .

नविन वर्षामध्ये महागाई भत्ता मध्ये 3 ते 5 टक्केनी वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे.

फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ झाल्यास वेतनातील इतर लागू असणारे वेतन व भत्ते मध्ये प्रत्यक्ष पणे वाढ होते .

केंद्र सरकारी व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ लागू होणार आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शधारक कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे .

Leave a Comment