जिल्हा परिषद बीड जिल्हा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी पद भरती 2022.

Spread the love

जिल्हा परिषद बीड जिल्हा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – डाटा एन्ट्री ऑपरेटर

एकूण पद संख्या – 03

शैक्षणिक पात्रता – 12 वि ,मराठी 30 व इंग्रजी 30 &40 टायपिंग परीक्षा उत्तीर्ण MSCIT/CCC

वेतनमान – 15900/-

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 12 /01/2022.

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment