बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & खडकी सेंटर भरती प्रक्रिया 2022.

Spread the love

भारत संरक्षण सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव व पद संख्या

 1. भांडरपाल – 03
 2. सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर – 22
 3. स्वयंपाकी – 09
 4. लास्कर – 06
 5. मेसेंजर – 08
 6. चौकीदार – 07
 7. माळी – 05
 8. सफाईगार – 02
 9. वॉशरमन – 02
 10. बार्बर – 01

एकूण जागा – 65

पदानुसार शैक्षणिक पात्रता –

 1. पद क्र.01 – 12 वि उत्तीर्ण.
 2. पद क्र .02 – 10 वि उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रात ITI .
 3. पद क्र .03 ते 10 – 10 वि उत्तीर्ण .

अर्ज करण्याची पध्दत – पोस्टाने.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28.01.2022

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

1 thought on “बॉम्बे इंजिनिअर ग्रुप & खडकी सेंटर भरती प्रक्रिया 2022.”

Leave a Comment