रयत शिक्षण संस्था पद भरती प्रक्रिया 2022.

Spread the love

रयत शिक्षण संस्था मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .

1) पदाचे नाव – शिक्षण संचालक

पद संख्या – 01

2) पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – 615

शैक्षणिक पात्रता – सविस्तर जाहिरात पहावी.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 11/01/2022.

नौकरीचे /जॉब लोकेशन – पुणे

सविस्तर माहितीसाठी अधिकृत खालील जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment