सर्वसामान्यासाठी परवडणारे भारतातील सर्वात स्वस्त कार .

Spread the love

भारतामध्ये कारच्या किमती खूप जास्त प्रमाणात वाढल्या आहेत .त्यामुळे सर्वसामान्य जनतेला परवडणारे कार तेही चांगल्या लुक मध्ये उपलब्ध आहेत .यामध्ये काही कार लुक मध्ये व किंमती मध्ये 3 लाखापेक्षा कमी आहेत .कारच्या कमी किंमतीमुळे सर्वसामान्य जनतेला परवडणारे कार आहेत.ते खालीलप्रमाणे पाहुयात .

1) दॅटसन रेडी – गो –

दॅटसन रेडी – गो

या कारची शोरूम किंमत 2.83 लाख रुपये पासून सुरू होते. जे की सर्वसामान्य लोकांना परवडणारी कार आहे.ही कार चार व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे .या कार लुक मध्ये खूप सुंदर असून साईज सुद्धा चांगली आहे .ही कार पेट्रोल इंजिन वर उपलब्ध असून या कारची मायलेज 20.71 किलोमीटर आहे .

2) रेनॉ क्विड –

रेनॉ क्विड

रेनॉ क्विड ही कार दिसायला खूप सुंदर असून ही कार मारुती अल्टो ला पर्याय म्हणून तयार केली आहे .ही कार कमी कालावधी मध्ये खूप जास्त लोकप्रिय झाली आहे .या कारची शोरूम किंमत 2.92 लाख रुपये पासून सुरुवात होते .याचे 800 cc चे इंजिन आहे .या कारला एक इयरबॅग आहे .

3)मारुती सुझुकी अल्टो –

मारुती सुझुकी अल्टो

भारतामध्ये ही खूप जास्त लोकप्रिय आहे शिवाय या कारला विदेशामध्ये सुध्दा मोठी मागणी आहे .या कारची शोरूम किंमत 2.94 लाख रुपये पासून सुरुवात होते . या कारला 21.40 किलोमीटर मायलेज आहे .ही कार सिएनजी मध्ये सुध्दा उपलब्ध आहे .

4) हुंडई सैंट्रो –

हुंडई सैंट्रो

ही कार लूक मध्ये सुंदर आहे .या कारला 1.1 लिटरचे पेट्रोल इंजिन आहे .69 P.S पॉवर असून या कारला 30.48 किलोमीटरचे मायलेज आहे .या कारची किंमत 4.57 लाख शोरूम किंमत पासून सुरुवात होते .

5) टाटा टीगायो –

टाटा टीगायो

या कारला 1.2 लिटल पेट्रोल इंजिन असून 86 P.S पॉवर आहे .या कारला 22 किलोमीटरचे मायलेज आहे .या कारची शोरूम किंमत 5 लाख पासून सुरुवात होते .

Leave a Comment