(WRI) महागाई भत्ता मोजण्याच्या सूत्रामध्ये होणार बदल .

Spread the love

महागाई भत्ता मोजणी करण्याचे सूत्र मध्ये बदल केला जाणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये बदल होणार आहे केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून सन 2016 मध्ये महागाई भत्ता मोजण्याच्या मूळ वर्षांमध्ये बदल केला जाणार आहे कामगार मंत्रालयाकडून वेतन दर निर्देशांकची नविन WRI (wage rate index ) ची नविन सिरीज जारी करण्यात आली आहे.

सध्या महागाई भत्ता मोजणी करण्याचे मूळ वर्ष 2016 =100 अशी असणारी वेतन निर्देशांकची नवीन महागाई भत्ता WRI चे मुळ वर्ष 1963-65 च्या जुन्या पद्धतीची DA मोजणी सिरीज चालू केली जाणार आहे.

यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मोजण्याच्या पद्धतीच्या सूत्रामध्ये बदल होणार आहे .केंद्रीय कामगार मंत्रालय कडून सध्याच्या चलनवाढीच्या त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर मध्ये वाढ केला जाणार असल्याने ,महागाई भत्ता मोजण्याच्या पद्धतीच्या सूत्रामध्ये बदल केला जाणार आहे. सध्या महागाई भत्ता मूळ वेतनाच्या शेकडा दर प्रमाणे महागाई भत्ता मिळतो .जो की या नवीन सूत्रानुसार बदल होणार आहे .त्याचा परिणाम महागाई भत्ता रक्कम कमी होईल ,परंतु फिटमेंट फॅक्टर वाढल्याने मूळ वेतनात वाढ होईल .परिणामी वेतनात वाढ होईल .

वेतनात वाढ कशी होईल .

सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमेंट फॅक्टर 3 .68 % ने वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे .जर फिटमेंट फॅक्टर 3.68 % ने वाढवल्यास त्याचा परिणाम हा महागाई भत्ता वाढीच्या सूत्रामध्ये बदल होईल .फिटमेंट फॅक्टर मुळे मूळ वेतनात वाढ होईल परंतु महागाई भत्ता रक्कम कमी होईल ,मूळ वेतनातील वाढीमुळे मिळणारा एकूण पगार मध्ये वाढ होईल .

सध्या महागाई भत्ता कसा मिळतो ?

कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा मूळ वेतनाच्या 31 % दराने केंद्रीय कर्मचाऱ्यांना तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 28 % दराने महागाई भत्ता मिळतो .

Leave a Comment