जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोग थकबाकी हप्ता प्रदानाबाबत परिपत्रक .

Spread the love

जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 7 वा वेतन आयोग थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्याबाबत शिक्षण संचालक यांचे महत्त्वाचे परिपत्रक दि .19 जानेवारी 2022 रोजी निर्गमित झाले आहेत .

जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे 7 वा वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता प्रदान करण्यासाठी कार्यालय स्तरावर आवश्यक निधी बाबत अनुदान मागणी साठी निधी अहवाल सादर करावयाचा आहे .जेणेकरून विहित कालावधी मध्ये निधी उपलब्ध करून पहिला व दुसरा हप्ता अदा करण्यात येईल याबाबतचा शिक्षण संचालक यांचा महत्त्वाचा परिपत्रक खालीलप्रमाणे आहे .

परिपत्रक.

Leave a Comment