किमान पेन्शन मध्ये वाढ ,कामगार मंत्रालयाचा महत्वाचा निर्णय.

Spread the love

केंद्र सरकारच्या E PF O स्कीम मधील पेन्शन धारकांच्या किमान पेन्शन मध्ये 9 पटीने वाढ करण्याची तयारी तयारी सुरू आहे .संसदेच्या स्थायी समितीने यापूर्वीच पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे .

केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाची याबाबत माहे फेब्रुवारी मध्ये बैठक होणार असून बैठकीचा मुख्य उद्देश EPFO योजनेतील पेन्शन धारकांच्या किमान पेन्शन वाढ करणे हा आहे .पेन्शन धारकाकडून किमान पेन्शन 1 हजार वरुन 9 हजार करावी अशी मागणी केली जात आहे .

त्याचबरोबर पेन्शन कर्मचाऱ्यांच्या निवृत्त होण्यापूर्वीच्या शेवटच्या पगाराचा आधार घेऊन पेन्शन लागू करण्यात अशी मागणी पेन्शन धारकांकडून केली जात आहे .

याबाबत माहे फेब्रुवारी 2022 च्या बैठकीत कामगार मंत्रालयाची बैठक होणार असल्याने पेन्शन धारकांना या वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे .

केंद्र सरकारने किमान पेन्शन मध्ये वाढ केल्यास निश्चितच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ लागू केली जाईल .

Leave a Comment