केंद्र सरकार मिंट मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र | पद नाव | पदाची संख्या |
1. | सचिव सहाय्यक | 01 |
2. | कनिष्ठ बुलियन सहाय्यक | 01 |
3. | एंग्रावेर | 06 |
4. | कनिष्ठ टेक्निशियन | 07 |
एकुण पद संख्या | 15 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- 55 % गुणासह पदवी , स्टेनो
- 55 %गुणासह पदवी , टायपिंग इंगजी 40 शब्द प्रति मिनीट / हिंदी 30 शब्द प्रति मिनीट
- 55 % गुणासह कलेचे पदवी
- आय टी आय (संबंधित ट्रेड )
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 01 .03.2022
सविस्तर माहितीसाठी अधिकृत खालील जाहीरात पहावी .