महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण ,चंद्रपूर विभाग मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव व पद संख्या –
- विजतंत्री – 63
- तारतंत्री – 40
- कोपा – 24
एकूण पद संख्या – 127
शैक्षणिक पात्रता – 10 वि ,संबंधित विषयात NCVT /ITI
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 18.02.2022
सविस्तर माहितीसाठी अधिकृत खालील जाहिरात पहावी .