बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) मध्ये 500 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शेक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
1. | सामान्य अधिकारी (MMGS) स्केल -2 | 400 |
2. | सामान्य अधिकारी (MMGS) स्केल – 3 | 100 |
एकुण पद संख्या | 500 |
शैक्षणिक पात्रता – वरील दोन्ही पदासाठी 60टक्के गुणासह कोणतीही पदवी (एस्सी /एस.टी /ओबीसी /पीडब्लु प्रवर्गासाठी 55 टक्के गुण )/सी.ए/सी.एम.ए/सी.एफ.ए , अनुभव
नौकरीचे ठिकाण (जॉब लोकेशन ) – संपुर्ण भारतात.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 22.02.2022
सविस्तर माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहावी .