टाटा स्मारक ,  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022 .

Spread the love

टाटा स्मारक मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

पदाचे नाव – शास्त्रज्ञ अधिकारी ,सहाय्यक खाते अधिकारी ,सहाय्यक विक्रि अधिकारी, नर्स , नर्स पुरुष , सायंटिफिक अधिकारी , कनिष्ठ लिपीक .

एकुण पद संख्या – 86

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी सविस्तरपणे अधिकृत जाहिराज पहावी .

अर्ज सादर करण्याची पद्धत – ऑनलाईन संकेतस्थळ

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक – 08.03.2022

सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment