पुणे जिल्हा कॅन्टोनमेंट बोर्ड खडकी, येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022.

Spread the love

कॅन्टोनमेंट बोर्ड खडकी ,पुणे येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रपद नामपदाची संख्या
1.वैद्यकिय अधिकारी04
2.स्टाफ नर्स08
3.औषध निर्माता / भांडारपाल01
 एकुण पद संख्या13

पदनिहाय शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र.1 साठी बि.ए.एम.एस./पी.जी.डी.ई .एम.एस
  2. पद क्र.2 साठी बि.एस.सी नर्सिंग
  3. पद क्र. 3 साठी बि.फार्मा / डी.फार्मा

वेतनमान –

 पद क्र. 1 साठी – 40,000/- प्रतिमहा

 पद क्र. 2 साठी – 30,000/- प्रतिमहा

 पद क्र. 3 साठी – 30,000/- प्रतिमहा

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक / थेट मुलाखत दिनांक 24.02.2022

मुलाखत स्थळ –डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट सामान्य रुग्णालय ,खडकी , पुणे

सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment