EPFO च्या किमान पेन्शन मध्ये होणार वाढ , EPFO कडुन किमान पेन्शन बाबत नवे सुधारीत पेन्शन संरचना .

Spread the love

EPFO कडुन सध्या खुपच कमी पेन्शन मिळत आहे , यामुळे सरकारकडुन किमान पेन्शन मध्ये वाढ करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी होत असल्याने किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे .यासाठी नविन पेन्शन सुधारित संरचना केली जाणार आहे .

EPFO च्या नविन पेन्शन धोरणानुसार कर्मचाऱ्यांना किमान पेन्शन 5 हजार करण्याचे प्रस्तावित आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांच्या योगदानानुसार पेन्शन लागु करण्यात येणार आहे . या अगोदर कर्मचाऱ्यांचा योगदान मुळ वेतनाच्या 12 टक्के तर कंपनीचा  योगदान 12 टक्के होता . यामध्ये सुधारणा करण्यात येणार असुन कर्मचाऱ्यांना EPFO पेन्शन योजनेत योगदानोच स्वातंत्र्य देण्यात येणार आहे . ज्यामुळे कर्मचाऱ्यांना ज्या रक्कमेची पेन्शन हवी आहे . त्यानुसार कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देतील . यामुळे कर्मचाऱ्यांचे किमान पेन्शन मध्ये सुद्धा करण्यात येईल .

सद्धा EPFO पेन्शन योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांची कमाल योगदान मर्यादा 1250 रुपये मासिक असल्याने , कर्मचाऱ्यांना वाढीव योगदान या योजनेत देता येत नव्हेत ,परिणामी कमाल पेन्शन कमी मिळत होती . परंतु आता यामध्ये बदल करण्यात येणार असल्याने किमान पेन्शन मध्ये वाढ केली जाणार आहे .

या कर्मचाऱ्यांचे किमान पेन्शन 5 हजार करण्याचे EPFO कडुन प्रस्तावित आहे .

Leave a Comment