NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022.

Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपिशल खालील प्रमाणे आहे .

पदांची नावे – विशेषज्ञ , वरिष्ठ सल्लागार ,समन्वयक ,लेखापाल ,फार्मासिस्ट , नर्स ,स्टेनोग्राफर ,लिपीक संवर्ग व आरोग्य विभागातील इतर पदे .

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार आवश्यक पात्रता सविस्तर जाहिरात पहावी .

नौकरीचे ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र मधील आरोग्य विभाग .

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 26.02.2022

अधिक माहितीसाठी सविस्तर खालील जाहिरात पहावी .

जिल्हास्तरीय पदे – जाहिरात पाहा

राज्यस्तरीय पदे  – जाहीरात पाहा

Leave a Comment