भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये कोणतीही पदवी उत्तीर्ण धारक उमेदवारांसाठी 950 जागासाठी भरती प्रक्रिया .

Spread the love

भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये 950 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – सहाय्यक

एकुण पद संख्या – 950

शैक्षणिक पात्रता – 50 टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा तत्सम पात्रता .

नौकरी ठिकाण ( जॉब लोकेशन ) – संपूर्ण भारतात .

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 08.03.2022 (सुरुवात दि. 17.02.2022) सविस्तर माहितीसाठी अधिकृत्त खालील जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment