भारत सरकार कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 313 जागेसाठी पद भरती प्रक्रिया 2022

Spread the love

भारत सरकारच्या कोलफिल्ड लिमिटेड मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

पदांचे नाव ( Post name ) – मायनिंग सिरदार ,टी आणि एस.कनिष्ठ वर्ग क

एकुण पद संख्या – 313

शैक्षणिक पात्रता ( qualification ) – 10 वी ,मायनिंग मध्ये डिप्लोमा / कोर्स ,गॅस परिक्षण कोर्स ,प्रथम उपचार प्रमाणपत्र.

नौकरीचे ठिकाण (जॉब लोकेशन ) – पशिम बंगाल व झारखंड राज्यात.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 10.03.2022.

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्तरित्या सविस्तर जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment