राज्य शासन सेवेतील अधिकारी व कर्मचारी योचे कार्यमूल्यमान पुर्ण करण्याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.23 .02.2022 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. कर्मचाऱ्यांचा अहवाल दि.28.02.2022 पर्यंत पुर्ण करण्याबाबत राज्य शासनाकडुन निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात.
कर्मचाऱ्यांचा सन 2018-19 , 2019-20 व सन 2020-21 या वर्षातील कार्यमुल्यमापन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडुन भरुन घेवून महापार मध्ये स्कॅन करुन [email protected] या मेलवर दि.28.02.2022 पर्यंत सेंड करावे .याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडुन विहीत मुदतीत सेंड करावे.
सन 2020-21 पर्यंत व त्यापुर्वीचे प्रलंबित असणारे अहवाल हे दि.28.02.2022 अंतिमरित्या सादर करावे.याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.

Govt ne old pension scheme lagu karavi