बँक नोट मुद्रणालय (BANK NOTE ) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
1. | कनिष्ठ टेक्निशियन ( इंक फक्टरीमध्ये ) | 60 |
2. | कनिष्ठ टेक्निशियन ( प्रिंटिंग ) | 19 |
3. | कनिष्ठ टेक्निशियन ( आय टी इलेक्ट्रिकल ) | 02 |
एकुण पद संख्या | 81 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वि उत्तीर्ण , संबंधित विषयात आय.टी.आय
नौकरीचे ठिकाण (जॉब लोकेशन ) – मध्य प्रदेश – देवास
आवेदन शुल्क – 600 रुपये / ST & SC प्रवर्ग साठी 200 रुपये .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28.03.2022.
सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात सविस्तरपणे पहावी .