राष्ट्रीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी , वरंगळ येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र | पदनाम | पद संख्या |
1. | प्रोफेसर | 29 |
2. | असोसिएट प्रोफेसर | 50 |
3. | सहाय्यक प्राध्यापक | 12 |
4. | सहाय्यक प्राध्यापक | 08 |
एकुण पद संख्या | 99 |
शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech/M.E/B.A/B.SC/B.COM ,Ph.D
नौकरीचे ठिकाण – तेलंगणा ( वरंगळ )
आवेदन शुल्क – 1000/-
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 17.03.2022
सविस्तर माहितीसाठी अधिकृत्त खालील जाहिरात पहावी .