राज्य शासनातील अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी आजचे महत्वपुर्ण शासन निर्णय .

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी आज महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाले आहे . अस्थायी कर्मचारी म्हणजे शासन सेवेत कायम न झालेले कर्मचारी . अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुढे चालु ठेवण्याबाबत , शासन निर्णय निर्गमित झाला आहे .

अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित लेखाशिर्षाखाली वेतन अदा करण्यासाठी , पदे पुढे चालु ठेवणे बाबत शासन निर्णय आवश्यक आहे . यामुळे राज्य शासनातील विविध विभागाने अस्थयी पदे पुढे चालु ठेवले आहे . यामुळे अशा अस्थायी कर्मचाऱ्यांचा नियमित लेखाशिर्षाखाली वेतन अदा केले जाईल .

याबाबत आज दि.28 फेब्रुवारी 2022 रोजी शासनाच्या विविध विभागाने , पदे पुढे चालु ठेवण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .ही पदे दि.01 माचे 2022 पासुन ते दि.31 ऑगस्ट 2022 पर्यंत पुढे चालु ठेवण्यात आले आहेत .

     या शासन निर्णयामुळे अस्थायी कर्मचाऱ्यांना नियमित लेखाशिर्षाखाली वेतन अदा केले जाणार आहे.

1 thought on “राज्य शासनातील अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी आजचे महत्वपुर्ण शासन निर्णय .”

  1. ग्रामपातळीवर अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांचे अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत कृपया त्यांची दखल घ्यावी.

    Reply

Leave a Comment