पुणे मेट्रो रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

पुणे मेट्रो रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रपद नामपदाची संख्या
1.मुख्य प्रकल्प मॅनेजर01
2.जनरल मॅनेजर02
3.अतिरिक्त मुख्य प्रकल्प मॅनेजर04
4.संयुक्त जनरल मॅनेजर02
5.वरिष्ठ सहाय्यक मुख्य प्रकल्प मॅनेजर05
6.सहाय्यक मुख्य प्रकल्प मॅनेजर10
7वरीष्ठ सहाय्यक जनरल मॅनेजर01
8सहाय्यक जनरल मॅनेजर01
9मॅनेजर04
10सहाय्यक मॅनेजर09
11फायर अधिकारी01
 एकुण पद संख्या40

शैक्षणिक पात्रता – पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतासाठी अधिकृत्त जाहिरात पाहा.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 21.03.2022

नौकरीचे ठिकाण  (जॉब लोकेशन ) – पुणे

आवेदन शुल्क – 400/- , ST/SC/ महीला प्रवर्ग – 100/-

अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment