तिसऱ्या महायुद्धाची सरुवात ! युक्रेनची रशियाला काटेची टक्कर ,युद्धात नागरिकांचा सहभाग .

Spread the love

आज रोजी  रशिया – युक्रेनचा यांच्या युद्धाचा 6 वा दिवस आहे . तरीसुद्धा युक्रन हार पत्करत नाही  .शिवाय युकेन रशियाला काटेची टक्कर देत आहे . विशेष म्हणजे या युद्धात युक्रेनचे नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत.

युक्रेनच्या महीलांकडुन पेट्रोल बॉम्ब तयार केले जात आहे .विशेष म्हणजे काल एक युक्रेनी महिलांनी रशियाचा एक रणगाडा पेट्र्रोल बॉम्बने उडविले .यामुळे सद्धा रशिया – युक्रेन युद्ध भयंकर पेटले आहे . WHO ची या यद्धाबाबत मतदान घेणार आहे . यामध्ये भारतासारख्या देशांना मोठे महत्व असणार आहे .

अमेरिकेनेही मास्कोमधी अमेरिकन नागरिकांना परत बोलवले आहे . यामुळे अमेरिका युद्धात सहभाग घेणार का माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण रशिया कडुन युक्रेनवर अणूबॉम्ब टाकण्याची धमकी दिली जात आहे. असे झाल्यास त्याचा परिणाम सर्व जगांना भोगावे लागेल .

म्हणुनच WHO ची इमर्जन्सी बैठक बोलावली आहे . यामध्ये WHO सर्व सदस्य देशांचा सहभाग असणार आहे . या बैठकीत भारत कोणाची बाजु घेईल याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे .

Leave a Comment