शासकिय कामाच्या ठिकाणी महिला कर्मचारी बाबत लैंगिक छळवादास प्रतिबंधाची नियमावली .

Spread the love

शासकिय कामाच्या ठिकाणी महिला कर्मचारीच्या बाबतीत लैंगिक छळवादास प्रतिबंध आहे .कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यास कोणत्याही पुरुष कर्मचाऱ्यांकडुन लैंगिक छळ करु नये .कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळवाद होऊ नये .यासाठी कार्यालय प्रमुखाकडुन विविध उपाययोजना राबविण्यात यावेत .

यामध्ये लैंगिक छळवादामध्ये खालील बाबींचा समावेश होतो .

  1. शारीरीक संपर्क
  2. लैंगिक सौख्याची मागणी
  3. लैंगिक वासनासाठी प्रेरित करणारे शेरे , शायरी .
  4. अश्लील साहित्याचे प्रदर्शन

या वरील बाबींचा लैंगिक छळामध्ये समावेश होतो .याप्रकारचे बाबी घडु नये व महिला कर्मचाऱ्यास या पासुन संरक्षण मिळवण्यासाठी , उपाययोजना कार्यालय प्रमुखाकडुन राबवावे .

Leave a Comment