IDEMI मुंबई येथे विविध पदांसाठी नौकरीची मोठी संधी .

Spread the love

IDEMI मुंबई येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे.

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्रोग्रामिंग /ॲडमिनिस्ट्रेशन10
02.मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक)03
03.मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक)03
04.फिटर03
05.मशिनिस्ट03
06.ग्रांइंडर (मशिनिस्ट)01
07.टुल्स /डाई मेंकिंग02
08.मशीन टुल मेंटनेंस मेंटनेंस01
09.आय टी / ई .एस.एम01
10.इलेक्ट्रिशियन01
11.टर्नर01
 एकुण पदांची संख्या29

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 50 टक्के गुण घेवून संबंधित क्षेत्रात आय.टी.आय

नौकरीचे ठिकाण – मुंबई ,महाराष्ट्र

आवेदन शुल्क – फीस नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 12.03.2022

सविस्तर माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहीरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment