BREKING NEWS :- कर्मचारी पेन्शमध्ये मोठी वाढ ! जाणुन घ्या संपुर्ण माहिती .

Spread the love

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजने अंतर्गत किमान पेन्शन मध्ये वाढ होणार आहे . याबाबत न्यायालयामध्ये वारंवार सुनावणी होत आहे . यावर लवकरच निर्णय सकारात्मक सुनावणी सर्वाच्च न्यायालयाकडुन केली जाणार आहे .

EPF पेन्शन योजने मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ  करण्यात येणार आहे .या अगोदर मुळ वेतन 15 हजार पेक्षा जास्त झाल्यास , त्या कर्मचाऱ्यास योगदानाची रक्कम वाढवता येत नव्हती . परंतु या सुधारीत पेन्शन संरचनानुसार ,कर्मचारी जास्त योगदान करु शकतील .

यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मध्ये वाढ होईल . कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, पेन्शन मध्ये 5 हजार ते 8 हजार रुपयांची वाढ होऊ शकते .यामुळे EPF योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांना लवकरच पेन्शनचा आर्थिक लाभ मिळणार आहे . सर्वाच्च न्यायालयायने 01 एप्रिल 2019 मध्ये कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनावर आधारीत , EPF  मध्ये योगदान करण्यात यावेत . यासाठी EPF  ला आदेशित करण्यात आले होते .

Leave a Comment