बस महामंडळाने अधिकृत्त ट्वीटर अकांटवरुन कर्मचाऱ्यांना 10 मार्च पर्यंत हजर होण्याचे आव्हाण केले आहे .तसेच यामध्ये सध्या समाजमाध्यमातुन बोगस पत्राचा प्रसार होत आहे .या पत्रामध्ये असे उल्लेख आहे कि ,संपात सहभागी असलेले एसटीचे कर्मचारी कामावर हजर झाल्यानंतर शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार प्रमादीय कार्यवाही करण्यात यावी असे या बोगस पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे .
या पत्राबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष यांनी खुलासा केला आहे कि, हे पत्र बोगर आहे . सदर पत्र हे कर्मचाऱ्यांचे मन विचलित करण्यासाठी प्रसार केले जात आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना सदर बोगस पत्रापासुन सावध रहावे . व जे कर्मचारी 10 मार्च पर्यंत हजर झालेले आहेत किंवा होतील अशा कर्मचाऱ्यांवर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही .असे परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्षांनी सांगितले आहे .
सदरच्या बोगस पत्रामध्ये असे नमुद करण्यात आले आहे कि , वाहतुक सुरळीत चालु झाल्यास दि.29.10.2021 ते दि.10.03.2022 पर्यंत जे कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही केले जाईल . असे या बोगस पत्रामध्ये नमुद करण्यात आले असुन सदरचा बोगस पत्र खालीलप्रमाणे आहे .

नविन आलेल्या कामगारांना पण हेच लागु होणार….. शेवटी पर्याय खासगीकरणाचा होणार आहे… नवीन कामगाराने विचार करून कामाला लागावे