कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपुर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपुर येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे .पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिक्षक02
02.दाई (मिडवाईफ )01
03.वार्ड सेवक ( महिला )01
 एकुण पदांची संख्या04

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. पद क्र. 01 साठी 12 वी
  2. पद क्र. 02 साठी 10 वी , ए.एन.एम कोर्स
  3. पद क्र. 03 साठी 10 वी

आवेदन शुल्क – 200/-

वेतनश्रेणी – 15000/- रुपये ते 92300/- रुपये.

नौकरीचे ठिकाण – कामठी , जिल्हा नागपुर महाराष्ट्र

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 11.04.2022

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment