गुंतवणुक – Share market मध्ये गुंतवणुक करण्याची हीच योग्य वेळ .

Spread the love

शेअर मार्केट मध्ये पैसे गंतवणुक करण्याचा विचार करत असाल तर , गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ आहे .कारण सध्या जागतिक पातळीवर चालु असणाऱ्या युद्धाच्या परिणामामुळे शेअर बाजाराचा अंक मोठ्या अंकानी पडला आहे . परंतु हळुहळु शेअर बाजार उच्चांक घेत असल्याचे दिसुन येत आहे . यामुळे नव्याने गुंतवणुक करु इच्छिणाऱ्यांना गुंतवणुकीसाठी आताची वेळ योग्य आहे .

सध्यस्थितीला सर्वच शेअरची किंमती कमी झाल्या आहेत . निफ्टी 16630 /- वर स्थिर आहे . तर SENSEX  55550/-  वर स्थिर आहे .त्याचबरोबर बँक निफ्टी 34546 /- अंकावर आहे . यामुळे बँक निफ्टी मध्ये गुंतवणुक करण्याची मोठी संधी आहे . यामध्ये युको बँक शेअरची किंमत 11.70 /- वर आली आहे. ही बँक सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असल्याने यामध्ये गुंतवणुक करण्याची मोठी संधी आहे .

जागतिक युद्धाची परिस्थितीमुळे केवळ खनिज तेल व ऑईल कंपन्यांच्य शेअरची कंपनी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत . यामध्ये ओएनजीसी कंपनीचे शेअर 120/- वरुन 175 /- रुपयांपर्यंत गेले आहेत . त्याचबरोबर कोल इंडियाचे शेअर मध्ये मोठी वाढ झाली आहे .

आता सर्वच शेअर मध्ये गंतवणुक करण्याची मोठी संधी आहे .एक महिन्यानंतर शेअर बाजारा पुन्हा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे . यामुळे शेअर बाजारामध्ये गंतवणुक करण्याची हीच योग्य वेळ आहे असे तज्ञांचे मत आहे .

Leave a Comment