Good News : छत्तीसगड, राजस्थान प्रमाणेच महाराष्ट्र मध्ये जुनी पेन्शन योजना लागू होणार ,मा.नाना पटोले यांची माहिती.

Spread the love

छत्तीसगड व राजस्थान राज्य सरकारने ज्याप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली आहे .त्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्यात सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे .

याबाबत कांग्रेसचे ज्येष्ठ नेते मा.नाना पटोले यांनी ट्विटर ट्विट केले आहे .यामध्ये महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना देखील लवकरच छत्तीसगड व राजस्थान सरकार प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल .

मा.नाना पटोले यांचे ट्विट -दि.14 मार्च 2022 रोजी हे ट्विट केले आहे .

हे ट्विट केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे .व लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल .या ट्विट मध्ये मा .नाना पटोले यांनी सांगितले की,राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत पक्षाचा प्रयत्न आहे .व त्याबाबत सर्वोतोपरी पक्ष प्रयत्न करीत आहे .

Leave a Comment