NBCC नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये भरती प्रक्रिया 2022

Spread the love

नॅशनल बिल्डिंग कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपद नामपदाची संख्या
01.कनिष्ठ अभियंता ( सिव्हिल )60
02.कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल )20
03.डेप्युटी सामान्य व्यवस्थापक01
 एकुण पदांची संख्या81

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा

आवेदन शुल्क – 500/- ( SC/ST/PWD – शुल्क नाही )

आवेदन करण्याची शेवटची दिनांक – 14.04.2022

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पाहा.

जाहिरात पाहा

Leave a Comment