कोरोनाचा नवा अत्यंत घातक व्हेरिएंट निघाला आहे . हा नवा व्हेरिएंट चिनमध्ये सापडत आहे . यामुळे सध्या अनेक ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्यात आलेले आहे . कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट खुपच घातक असुन लसीचे दोन्ही डोस पुर्ण झालेल्या मानवी शरीराला घातक ठरत आहे .
कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट चिन नंतर जर्मनी , ऑस्ट्रेलिया , इंग्लंड व कॅनडा मध्ये आढळुण आला आहे . चिन मध्ये ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस पुर्ण केलेले आहे . अशांना सुद्धा घातक ठरत आहे .
तज्ञांच्या मते हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यादरम्यान भारतात येवू शकतो . भारतामध्ये सध्या कोरोना 90 टक्के संपुष्टात आला आहे . त्यातच कोरोनाच्या या नवा व्हेरिएंट मुळे आणखीण चिंता वाढण्याची शक्यता आहे .भारतामध्ये जवळपास 95 टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असल्याने , कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे .
यामुळे ज्यांचे लसीचा दुसरा डोस पुर्ण झाला नाही . अशांना तात्काळ दुसरा डोस पुर्ण करुन घ्यावा . असे शासनाकडुन निर्देश देण्यात आले आहेत .