BIG GOOD NEWS : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये होणार 5000/- रुपयांची वाढ ! जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मधील कर्मचाऱ्यांच्या योगदानाबाबत , मोठा बदल करण्यात येणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये पाच हजार ते आठ रुपयांची वाढ होणार आहे .कर्मचाऱ्यांच्या योगदानवरील मर्यादा काढुण घेण्यात येणार आहे . परिणामी पेन्शन मध्ये वाढ होणार आहे .

कर्मचाऱ्यांचे 15000/- पेक्षा जास्त योगदानावर कॅप लावण्यात आला होता . यामुळे कर्मचारी 15 हजार पेक्षा जास्त योगदान भविष्य निर्वाह निधी देऊ शकत नव्हते . परिणामी कर्मचाऱ्यांना कमी पेन्शन मिळत होती . परंतु या नियमामध्ये बदल करण्यात येणार आहे .कर्मचाऱ्यांच्या योगदानावर कोणत्याही प्रकारची मर्यादा लावण्यात येणार नाही असे सर्वाच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे .

याबाबत सर्वाच्च न्यायालयाने 17 ऑगस्टपासुन या प्रकरणावर वारंवार सुनावणी दिली जात आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आपल्या पसंतीप्रमाणे पेन्शन मिळवता येणर आहे . कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन वाढल्यास , भविष्य निर्वाह निधी मध्ये आपल्या पसंतीप्रमाणे योगदान देवू शकणार आहेत .यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शन मिळणार आहे .

Leave a Comment