भारत सरकार गोवा शिपयार्ड मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती 2022

Spread the love

गोवा शिपयार्ड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांची नावेपदसंख्या
01सहाय्यक अधिक्षक01
02.स्ट्रक्च्रल फिटर34
03.मेकॅनिक39
04.वेल्डर32
05.प्लंबर02
06.मोबाईल क्रेन ऑपरेटर01
07.रेकॉर्ड किपर01
08.स्वयंपाकी04
09.कार्यालय सहाय्यक11
10.भांडार सहाय्यक01
11.यार्ड सहाय्यक10
12.कनिष्ठ इंस्टुक्टर02
13.वैद्यकिय टेक्निशियन01
14.तांत्रिक सहाय्यक99
15.सिव्हिल सहाय्यक02
16.जनरल फिटर03
17.अकुशल कामगार20
 एकुण पद संख्या253

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक /स्किल पात्रता साठी सविस्तर जाहीरात पहावी .

आवेदन शुल्क – 200/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28.04.2022

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहीरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment