NORA FATEHI : नोरा फतेहीला बॉलीवूड मध्ये स्टँडसाठी करावे लागते डायरेक्टरसोबत या वाईट गोष्टींचा सामना  .

Spread the love

नोरा ही एक बॉलीवूड मधील प्रसिद्ध नृतक आहे . बॉलीवूड मध्ये नोराला चॅलेंज करणारी दुसरी कोणतीच अभिनेत्री नाही . त्यामुळे नोराची नृतक मध्ये कोणीही हात धरु शकत नाही . परंतु याच नोराला अनेक वेळा वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो .असे त्यांने एका मुलाखती मध्ये सांगितले आहे .

नोरा ही एक कॅनडीयन नागरिक आहे . ती भारताची नागरिक नाही . परंतु त्यांने आपले करीयर भारतामध्ये बनविले . त्यामुळे त्याला भारतामध्ये मोठी लोकप्रियता मिळाली आहे .नोरा जरी प्रसिद्ध डांसर असली तरी त्याला बॉलीवूड मध्ये स्टँडसाठी अनेक डायरेक्टर कडुन वाईट वागणुक मिळते .

नोराची इच्छा नसताना , देखील डायरेक्टर कडुन शॉर्ट ड्रेस घालुन डान्स करण्यास भाग पाडले जाते . यामुळे अनेकदा नोराला शरमिंदा व्हावे लागते . तर अनेक वेळा शॉर्ट ड्रेस मुळे खुप फजिती होवून जाते .नोराची इच्छा नसली तरी त्याला बॉलीवूड मध्ये टिकून राहण्यासाठी हे करावेतच लागते .

शिवाय काही विशिष्ट भागांचे प्रदर्शन करण्यासाठी नोराला भाग पाडले जाते . असे त्यांने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे .अशा गोष्टींमुळेच स्त्रीवर्गांना शोषण केले जाते .

Leave a Comment