केवळ 10 वी उत्तीर्ण पात्रताधारक उमेदवारांसाठी स्टाफ सिलेक्शन मध्ये 3603 जागांसाठी मेगाभरती .

Spread the love

स्टाफ सिलेक्शन मध्ये 3603 + जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . केवळ 10 वी /समतुल्य पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव

  1. मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS )
  2.  हवालदार ( CBIC & CBN )

एकुण पदांची संख्या – 3603

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10 वी / समतुल्य

आवेदन शुल्क – 100/- रुपये ( मागासप्रवर्ग/राखीव प्रवर्ग – फीस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 30.04.2022

अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment