जुनी पेन्शन योजना लागु झाल्यास , NPS धारकांच्या वेतनातुन होणारी कपात होणार बंद ! जाणुन घ्या सविस्तर .

Spread the love

NPS धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु झाल्यास , वेतनामध्ये मोठा बदल होणार आहे .कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात मोठी कपात होणार आहे . कारण NPS मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात राज्य शासन DCPC च्या माध्यमातुन योगदान देते . ही DCPC ची रक्कम कर्मचाऱ्यांच्या NPS खात्यात जमा केली जाते .

कर्मचाऱ्यांचे यामध्ये 10 टक्के योगदान आहे . तर राज्य शासनाचे 14 टक्के योगदान आहे .जर , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु झाल्यास ही कर्मचाऱ्यांच्या योगदानाची रक्कम कपात केली जाणार नाही .

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मध्ये योगदान देण्याचे स्वांतत्र्य आहे .जुनी पेन्शन मध्ये योगदान कमी / जास्त करु शकतो . परंतु राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये , योगदान करण्याचे कोणतेही स्वातंत्र्य नाही .यामुळे जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना फायदेशिर आहे .

Leave a Comment