(RBI ) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधारकांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

रिझर्व्ह बँक ऑफ इं‍‍डिया मध्ये पदवीधारक उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदाचे नावेपद संख्या
01.अधिकारी  वर्ग – ब सामान्य238
02.अधिकारी वर्ग – ब DEPR31
03.अधिकारी वर्ग – ब DSIM25
 एकुण पदांची संख्या294

एकुण पदांची संख्या – 294

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणासह पदवी / 55 टक्के गुणासह पदव्युत्तर पदवी /अर्थशास्त्रमधील पदवी /एम.बी.ए/सांख्यिकी पदवी व समतुल्य .

वयाची अट –

जात प्रवर्गवयोमर्यादा ( वर्षामध्ये )
ओपन21 ते 30
इतर मागास प्रवर्ग3 वर्षे सुट
मागासप्रवर्ग5 वर्षे सुट

आवेदन शुल्क – ओपन / ओबीसी – 850/- रुपये  ( मागासप्रवर्ग -100/- रुपये

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 18.04.2022

सविस्तर अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहीरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment