नौकरी विशेष : भारतीय टपाल मेल मोटार सेवा मध्ये ,कुशल कारागीर पदांसाठी भरती .

Spread the love

भारतीय टपाल मेल मोटार सेवा मध्ये , कुशल कारागीर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे ..

पदाचे नाव – कुशल कारागीर ( मेकॅनिक ,टायरमन , ब्लॅकस्मिथ , इलेक्ट्रिशियन )

एकूण पद संख्या – 09

पात्रता – 8 वि ,ITI

आवेदन शुल्क – फीस नाही

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 09 मे 2022

अधिक माहितीसाठी खालील अधिकृत जाहिरात पहावी .

जाहिरात पाहा

Leave a Comment