ब्रेकिंग न्युज : राज्य शासकिय सेवेत वयाचे 40 वर्षे पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी .

Spread the love

राज्य शासकिय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय तपासणी बाबतीत महत्वपुर्ण बातमी समोर आली आहे . याबाबत सार्वजनिक विभागाकडुन एक पत्र निर्गमित झाला आहे . यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांने वैद्यकिय तपासणी करणे आवश्यक आहे .

राज्य शासन सेवेमध्ये वयाची 40 ते 50 वर्षे वयोगटातील कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांमधुन एकदा वैद्यकिय तपासणी करावी लागणार आहे . त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांचे वय 51 वर्षापेक्षा जास्त आहे . अशा कर्मचाऱ्यांना वर्षातुन एकदा वैद्यकिय तपासणी करवी लागणार आहे .यासाठी रुपये 5000/- रुपये खर्चास मंजुर मिळाला आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना नमुद केलेल्या आजारांच्या निदानासाठी आर्थिक लाभ मिळणार आहे .

यासाठी राज्य शासनाकडुन 66.87 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे .प्रथम खर्चाची रक्कम स्वत : अदा करावी लागणार आहे . खर्चाची रक्कम आपल्या कार्यालयाकडुन प्रतिपुर्ती करण्यात येईल .याबाबतचा सविस्तर परिपत्रक खालीलप्रमाणे आहे .

Leave a Comment