ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन इंडिया मध्ये , 1625 जागांसाठी मेगाभरती राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पद नाम | पदांची संख्या |
01 | कनिष्ठ टेक्निशियन इलेक्टॉनिक मेकॅनिक | 814 |
02 | कनिष्ठ टेक्निशियन इलेक्ट्रिशियन | 184 |
03 | फिटर | 627 |
एकुण पदांची संख्या | 1625 |
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये आय.टी.आय , अनुभव
आवेदन शुल्क – कोणतीही फीस नाही .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 11.04.2022
सविस्तर अधिक माहितीसाठी खालील अधिकृत्त जाहिरात पाहा