दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये , 2972 जागांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांच्या 2972 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदांचे नाव / ट्रेड नाव
01फिटर
02वायरमन
03इंजिन ड्रायव्हर
04ए.सी फिटर
05वेल्डर
06ब्लॅकस्मिथ
07पेंटर
08लाइनमन
09मॅच फिटर
10मशिनिस्ट
11कारपेंटर
12इलेक्ट्रिशियन

एकुण पदांची संख्या – 2972

पात्रता – 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय

नौकरीचे ठिकाण – पश्चिम बंगाल , संपुर्ण भारत

आवेदन शुल्क – 100 रुपये ( मागास प्रवर्ग / महिला – फिस नाही )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -10.05.2022

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

1 thought on “दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय रेल्वेमध्ये , 2972 जागांसाठी नोकरीची मोठी संधी .”

Leave a Comment